परिवार

पत्नी आणि पती हे परिवाराचे/घराचे लक्ष्मी नारायण असतात. परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीची एक वेगळी भूमिका असते. म्हणून बऱ्याचदा प्रत्येकाचे विचार, कौशल्य, ज्ञान, दृष्टिकोन हे वेगळं असणं साहजिक आहे. असं असताना खरा परिवार तोच आहे जो अवघड परीस्तीतही एकमेकांना सांभाळून घेतो, एकमेकांना दोष ना देता आलेल्या संकटाला एकजुटीने लढतात, महत्वाच्या निर्णया मध्ये सगळ्यांना सामील करून सगळ्यांचे विचार …

Continue reading परिवार

Advertisements

My Life is like….

My life is like below poetry, not as a whole but the poetry resembles to every phase of the life... एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरुप वेडे पिल्लू तयांत एक कोणी न त्यास घेई खेळावयास संगे सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक आहे कुरुप वेडे पिल्लू तयांत एक …

Continue reading My Life is like….