परिवार

पत्नी आणि पती हे परिवाराचे/घराचे लक्ष्मी नारायण असतात.

परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीची एक वेगळी भूमिका असते. म्हणून बऱ्याचदा प्रत्येकाचे विचार, कौशल्य, ज्ञान, दृष्टिकोन हे वेगळं असणं साहजिक आहे. असं असताना खरा परिवार तोच आहे जो अवघड परीस्तीतही एकमेकांना सांभाळून घेतो, एकमेकांना दोष ना देता आलेल्या संकटाला एकजुटीने लढतात, महत्वाच्या निर्णया मध्ये सगळ्यांना सामील करून सगळ्यांचे विचार घेतात, सगळ्यांना बरोबरीने आदर देतात आणि प्रत्येक यशाचा श्रेय एकमेकांना देतात.
परिवारामध्ये घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीला पूर्ण परिवार जबाबदार असतो आणि घडणाऱ्या वाईट गोष्टीला आपण स्वतः जबाबदार असतो. हे ज्यांनी जाणले ते तारले.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s